दि.०७ एप्रिल २०२५ रोजी.फैजपूर येथे बौद्ध समाजाचा शांततामय मोर्चा; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जोरदार मागणी.

भुसावळ येथे दि .१३ मार्च २०२५ रोजी अनेक वकिलांचा निळे निशाण संघटनेत प्रवेश.

दि.६ मार्च २०२५ रोजी भुसावळ प्रांत अधिकारी यांनी नगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन केली पाहणी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रांताधिकारी यांनी दिल्या सूचना निळे निशाण संघटनेने डॉक्टर फलटणकर यांची बदली करण्यात यावी अशी केली मागणी

सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या व नगर पालिका रुग्णालय वैदकिय अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबविणे करिता भुसावळ प्रांतधिकारी यांना आज दि .०३ मार्च २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दि .०६ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांचे संघटनेच्या महत्वपूर्ण पदी निवड

आज दि .०२ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांनी संघटनेत केला प्रवेश

रावेर : स्वच्छतागृह उभारण्याच्या उद्देशाने महिलांच्या सन्मानार्थ आंदोलन करण्यात येईल. आज दि .२९ जानेवारी २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला आघाडिच्या वतिने रावेर तहसिलदार यांना निवेदन

चोपडा शहरात बापुजी कॉम्पलेक्स जवळ बसला थांबा द्यावा.

आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी इंटरनॅशनल स्कूल भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि.२१/०१/२०२५ रोजी.निळे निशाण संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

निळे निशाण संघटनेची रावेर तालुका बैठक संपन्न दि .०८ जानेवारी २०२५ बुधवार रोजी शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली

१ जानेवारी २०२५ रोजी शौर्य दिनी निळे निशाण संघटनेच्या वतीने विनामुल्य रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

निधन वार्ता :आज दि.२८/१२/२०२४.रोजी रात्री ९.०० वाजता रवींद्र अर्जुन मेढे रा.हंबर्डी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. दि.१८/१२/२०२४ रोजी म.जिल्हाधिकारी जळगांव यांना निळे निशाण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले

दि २७ऑक्टोबर २०२४ रोजी.निळे निशाण संघटना रावेर / यावल तालुक्यातील पदाधिकारी व सर्व शाखा प्रमुख यांची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

रावेर तालुक्यातील ऐनपुर व निंभोरा बुl येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी विनम्र त्रिवार अभिवादन केले.

आमरण उपोषण स्थळी निळे निशाण संघटनेच्या वतिने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी संघटनेच्या वतीने शेकडो पुरुष व महिलांनी केले अभिवादन .

भुसावळ तालुका येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यथिती दिनी विनम्र अभिवादन केले.

यावल गटविकास अधिकारी यांचा निषेध न्याय न मिळाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्ह्यात तहसीलदार यांना निवेदन - निळे निशाण संघटना

यावल तालुक्यातील अनु . जाती / जमातीच्या लोकांचा जाणिवपुर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करा.निळे निशाण संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष यांचे आमरण उपोषण

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत