आज दि .०२ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांनी संघटनेत केला प्रवेश

निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांनी संघटनेत केला प्रवेश
     आज दि .०२ फ्रेबुवारी २०२५ रोजी भुसावळ शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रविण इंगळे . जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम . शिक्षण व रोजगार समिति जिल्हा प्रमुख निकिता भावटे यांच्या उपस्थितित महिला सक्षमीकरण या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये भुसावळ शहरातील सुरेखा ठाकूर , ज्योती पवार , वंदना चव्हाण यांच्या सह अनेक महिलांनी संघटनेत प्रवेश केला त्याप्रसंगी संघटनेचे फैजपूर विभाग महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , फैजपूर विभाग अध्यक्ष विलास तायडे , खिरोदा सर्कल विभाग अध्यक्षा उज्वलाताई वाघ , सुलोचनाताई भालेराव , खानापूर सर्कल विभाग अध्यक्ष उदय वाघ , यावल तालुका नियोजन समिती अध्यक्ष अनिल तायडे , सागर तायडे यांनी संघटनेत प्रवेश करणाऱ्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

0/Post a Comment/Comments