दि .०८ जानेवारी २०२५ बुधवार रोजी शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली रावेर तालुका अध्यक्ष पदी नारायण सवर्णे यांची निवड करण्यात आली व संघटनेचे रावेर तालुका आरोग्य समितिच्या तालुका अध्यक्ष पदी गोकुळ करवले यांची निवड करण्यात आली तसेच रावेर शहर महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई वाघ यांची निवड करण्यात आली तसेच शासकिय कार्यप्रणाली प्रमाणे तालुक्यातिल नऊ मंडळावर नऊ मंडळाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली त्याप्रसंगी फैजपुर विभाग अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , शरद बगाडे , विजय धनगर , बाळु निकम , गोपाळ अटकाळे , विशाल तायडे , विक्की जाधव , उज्वलाताई वाघ , अल्काताई जाधव , कविता शिंदे , मनिषा वानखेडे , कविता वाघ , सुनंदाताई रायमळे , सुलोचना भालेराव व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
निळे निशाण संघटनेची रावेर तालुका बैठक संपन्न दि .०८ जानेवारी २०२५ बुधवार रोजी शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली
निळे निशाण संघटनेची रावेर तालुका बैठक संपन्न
टिप्पणी पोस्ट करा