चोपडा शहरात बापुजी कॉम्पलेक्स जवळ बसला थांबा द्यावा.

चोपडा शहरात बापुजी कॉम्पलेक्स जवळ बसला थांबा द्यावा या करिता जळगांव येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागिय नियंत्रक यांना निवेदण देतांना निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा तालुका अध्यक्ष बबिता बाविस्कर . जळगांव तालुका अध्यक्ष गिता वाघ व पिंकि सुतार

0/Post a Comment/Comments