दि.२१/०१/२०२५ रोजी.निळे निशाण संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटना दि. २१ / ०१ / २०२५ रोजी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितित तसेच जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली जळगांव शासकिय विश्राम गृह येथे संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

0/Post a Comment/Comments