आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी इंटरनॅशनल स्कूल भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी पब्लिक इंटरनॅशनल स्कूल भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 त्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणे नृत्य तसेच वक्तृत्व व मूक अभिनयाद्वारे आपली कला सादर केली.

 तसेच सर्वधर्मसमभाव या विषयावरती एक मूकनाट्य सादर करण्यात आले सदरील कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक ॲड प्रवीण इंगळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तपासे मॅडम यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमासाठी पल्लवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले सरोदे मॅडम सारिका सपकाळे गीता इंगळे,भाग्यश्री तायडे मॅडम जागृती राणी मॅडम यांनी कोरिओग्राफी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
 पालकांनी मोठ्या उत्स्फूर्त हजेरी लावली मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

0/Post a Comment/Comments