निधन वार्ता :आज दि.२८/१२/२०२४.रोजी रात्री ९.०० वाजता रवींद्र अर्जुन मेढे रा.हंबर्डी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

निधन वार्ता :आज दि.२८/१२/२०२४.रोजी रात्री ९.०० वाजता  रवींद्र अर्जुन मेढे रा.हंबर्डी.ता.यावल जि.जळगाव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून.
त्यांची अंतीम यात्रा दि.२९/१२/२०२४. रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता हंबर्डी (आंबेडकर नगर )राहते घरून निघणार आहे.
ते महेंद्र मेढे व जितेंद्र मेढे यांचे वडील होते व त्यांना दोन मुली जावई नातवंड असा त्यांचा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments