परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. दि.१८/१२/२०२४ रोजी म.जिल्हाधिकारी जळगांव यांना निळे निशाण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व भारतिय संविधाना बद्दल आदर असल्यामुळे संविधानाचा झालेला अवमान सहन न करता आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या संविधान प्रेमी आंबेडकर वादी समुदाया विरुद्ध दाखल झालेले खटले मागे घेण्यात यावे या करिता निळे निशाण सामाजिक संघटना जळगांव जिल्हा कार्यकारणीच्या वतिने म . जिल्हाधिकारी जळगांव यांना दि . १८ / १२ / २०२४ रोजी निवेदण देण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा