परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. दि.१८/१२/२०२४ रोजी म.जिल्हाधिकारी जळगांव यांना निळे निशाण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले अन्यायाचा प्रतिकार,कार्यकारी संपादक - विनोद.अ.मेढे मो.9049542352 -डिसेंबर १९, २०२४