रावेर तालुक्यातील ऐनपुर व निंभोरा बुl येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी विनम्र त्रिवार अभिवादन केले.

 रावेर तालुक्यातील ऐनपुर व निंभोरा बुl येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी विनम्र त्रिवार अभिवादन केले.
निभोंरा बु॥ गावात बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी त्रिवार अभिवाद करण्यात आले त्याप्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे , अक्षय तायडे , पंकज तायडे , बेबाताई ठाकरे असंख्य महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थितीत होते.

तसेच एनपुर येथे गावात बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी त्रिवार अभिवादन करण्यात आले  त्याप्रसंगी तालुका सल्लागार रेखा तायडे , सयाबाई इंगळे , ता . संपर्कप्रमुख कुंदन तायडे , बेबाबाई तायडे व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थितीत होते .

0/Post a Comment/Comments