आमरण उपोषण स्थळी निळे निशाण संघटनेच्या वतिने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी संघटनेच्या वतीने शेकडो पुरुष व महिलांनी केले अभिवादन .

आमरण उपोषण स्थळी निळे निशाण संघटनेच्या वतिने  बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी संघटनेच्या वतीने शेकडो पुरुष व महिलांनी केले अभिवादन .
     यावल पंचायत समिती समोर सुरू असलेल्या आंदोलना स्थळी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष तसेच जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रविण इंगळे यांच्या हस्ते मान्यवर  कांशीरामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख बाळु तायडे , फैजपुर विभाग उपाध्यक्ष इकबाल तडवी , अनिल इंधाटे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , युवक ता . अध्यक्ष सागर तायडे , महिला आघाडी ता . अध्यक्षा मनिषा बागुल , ता .नि . स . अध्यक्ष अनिल तायडे , विजया सोनवणे , मनिषा सोनवणे , जंगलु बारेला , डोमा सोनवणे , मिलिंद सोनवणे व शेकडो महिला - पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments