भुसावळ तालुका येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यथिती दिनी विनम्र अभिवादन केले.

भुसावळ तालुका येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यथिती दिनी विनम्र अभिवादन केले


बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करताना जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदा भावटे , भुसावळ तालुका अध्यक्षा निकिता भावटे व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थितीत होते

0/Post a Comment/Comments