दि २७ऑक्टोबर २०२४ रोजी.निळे निशाण संघटना रावेर / यावल तालुक्यातील पदाधिकारी व सर्व शाखा प्रमुख यांची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

निळे निशाण संघटना रावेर / यावल तालुक्यातील पदाधिकारी व सर्व शाखा प्रमुख यांची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
        दि . २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी फैजपुर तालुका यावल येथे संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी केले शाखा प्रमुखांना मार्गदर्शन त्याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , जिल्हा संपर्कप्रमुख बाळु तायडे , फैजपुर विभागिय उपाध्यक्ष अनिल इंधाटे , इकबाल तडवी , फैजपुर विभागिय महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , यावल तालुका अध्यक्ष / अध्यक्षा विलास तायडे , मनिषाताई बागुल , रावेर तालुका अध्यक्ष / अध्यक्षा चंद्रकांत सोनवणे , उज्वलाताई वाघ , विजयाताई सोनवणे , मनिषाताई वानखेडे , रेखाताई तायडे , सयाबाई इंगळे , पंकज तायडे , युनुस तडवी , विशाल तायडे , अक्षय तायडे , उदय वाघ , डोमा सोनवणे , मिलिंद सोनवणे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments