ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दि २७ऑक्टोबर २०२४ रोजी.निळे निशाण संघटना रावेर / यावल तालुक्यातील पदाधिकारी व सर्व शाखा प्रमुख यांची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

रावेर तालुक्यातील ऐनपुर व निंभोरा बुl येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी विनम्र त्रिवार अभिवादन केले.

आमरण उपोषण स्थळी निळे निशाण संघटनेच्या वतिने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनी संघटनेच्या वतीने शेकडो पुरुष व महिलांनी केले अभिवादन .

भुसावळ तालुका येथे निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यथिती दिनी विनम्र अभिवादन केले.

यावल गटविकास अधिकारी यांचा निषेध न्याय न मिळाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्ह्यात तहसीलदार यांना निवेदन - निळे निशाण संघटना

यावल तालुक्यातील अनु . जाती / जमातीच्या लोकांचा जाणिवपुर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करा.निळे निशाण संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष यांचे आमरण उपोषण

दि.०३/०९/२०२४ पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू. यावल पंचायत समितिच्या मनमानी कारभामुळे दलित आदिवासी समाजाचे लोक आपल्या हक्कापासून वंचित.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत