रावेर तालुक्यातील काही ग्रामपंचायति मध्ये महिला सरपंच आहेत परंतु काही महिला सरपंचांचे पति ग्रामपंचायत मध्ये सरपंचाचे मनमानी कारोभार करून शासन नियमांची पायमल्ली करून जनतेची दिशाभूल करत आहे तरी दि . ३ ऑक्टोंबर २०२४ पासुन निळे निशाण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर तालुक्यातिल अनेक ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष जाऊन कामकाज संदर्भात सरपंच यांच्या सोबत चर्चा करणार आहे . अशि माहिति निळे निशाण संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी यांनि दिली
रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायति मध्ये सरपंचांच्या पतिंची मनमानी . सरपंचाना विचारणार त्यांच्या कार्यकाळातिल कामकाजाची माहिती . आनंद बाविस्कर
रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायति मध्ये सरपंचांच्या पतिंची मनमानी . सरपंचाना विचारणार त्यांच्या कार्यकाळातिल कामकाजाची माहिती . आनंद बाविस्कर
टिप्पणी पोस्ट करा