निळे निशाण संघटने मध्ये कर्जोद गांवातिल शेकडो तरुणांचा प्रवेश तसेच संघटनेच्या फलकाचे केले अनावरण

निळे निशाण संघटने मध्ये कर्जोद गांवातिल शेकडो तरुणांचा प्रवेश तसेच संघटनेच्या फलकाचे केले अनावरण 
     रावेर तालुक्यातील कर्जोद गांवात दि .०६ सप्टेंबर २०२४ रोजी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते निळे निशाण संघटनेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , रावेर तालुका नियोजन अध्यक्ष विजय धनगर , रावेर तालुका आरोग्य समिती अध्यक्ष गोकुळ करवले , रावेर तालुका युवक उपाध्यक्ष आकाश निकम , उदय वाघ , रावेर तालुका युवक संपर्क प्रमुख मोहन ससाणै , रावेर तालुका प्रसिध्दी प्रमुख कुंदन तायडे , प्रकाश तायडे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्जोद गांवातील सर्व तरुणांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमला असंख्य कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments