निळे निशाण संघटना जळगांव तालुका कार्यकारणीच्या वतिने महिलांच्या विविध समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.

निळे निशाण संघटना जळगांव तालुका कार्यकारणीच्या वतिने जळगांव तालुक्यातील सर्वसामान्य जनता तसेच विशेषतः महिलांच्या विविध समस्यांच्या संदर्भात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जळगाव तालुका निरीक्षक विलास बोरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि . १२ ऑगष्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी जळगांव तालुका अध्यक्ष गीता वाघ , जळगांव महानगर अध्यक्ष विमलताई वाणी , जळगांव महानगर संपर्कप्रमुख किरण सोनवणे , सदस्य रत्ना जोशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments