दि . १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी निळे निशाण संघटनेची यावल तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न
अन्यायाचा प्रतिकार,कार्यकारी संपादक - विनोद.अ.मेढे मो.9049542352-0
दि . १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी निळे निशाण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांच्या उपस्थितीत तसेच महिला आघाडी जळगांव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली निळे निशाण संघटना यावल तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न
टिप्पणी पोस्ट करा