निळे निशाण संघटना रावेर तालुका कार्यकारणीच्या वतिने रावेर तालुक्यातील विविध समस्यांच्या संदर्भात रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले
निळे निशाण संघटना रावेर तालुका कार्यकारणीच्या वतिने संघटनेचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम यांच्या उपस्थितित तसेच रावेर तालुका नियोजन समिति अध्यक्ष विजय धनगर यांच्या नेतृत्वाखाली रावेर तालुक्यातील विविध समस्यांच्या संदर्भात रावेर तहसिलदार यांना निवेदण देण्यात आले त्या प्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे , ता.उपाध्यक्ष बाळु निकम ,आकाश निकम , ता.उपाध्यक्ष उदय वाघ , रावेर शहर अध्यक्ष विकास अटकळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा