ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निळे निशाण संघटनेच्या वतीने महिलांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या समस्यांच्या व महाराष्ट्र राज्यातील बदलापुर चोपडा व इतर अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी संदर्भात निदर्शने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले.

दि . १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी निळे निशाण संघटनेची यावल तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न

निळे निशाण संघटना जळगांव तालुका कार्यकारणीच्या वतिने महिलांच्या विविध समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.

निळे निशाण संघटना रावेर तालुका कार्यकारणीच्या वतिने रावेर तालुक्यातील विविध समस्यांच्या संदर्भात रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले

रावेर तालुक्यातील ऐनपुर गांवात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

यावल तालुक्यातील दलित - आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या करिता यावल तहसीलदार कार्यालया समोर निळे निशाण संघटनेचे दि.१२/०८/२०२४ पासून ठिय्या आंदोलन. सुरू ठिय्या आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात येईल निळे निशाण संघटना

रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील महिला व तरुणांनी निळे निशाण सामाजिक संघटनेत केला प्रवेश

यावल ग्रामिण रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणुक करण्यात यावी तसेच तालुक्यातील दलित - आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेचा मोर्चा

आज दि .०१ ऑगस्ट २०२४ रोजी शासकिय विश्राम गृह जळगांव येथे संपन्न झालेल्या बैठकित संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी संघटनेच्या माध्यमातुन जळगांव जिल्हातील सर्व सामान्य जनतेचे हित जोपासण्याचा संकल्प करून अधिसुचना जाहिर.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत