जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावेर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा तसेच रावेर शहरात महिलांकरित ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारावे अशा अनेक विषयांवर दिले तहसीलदार यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास महिलांच्या सन्मानार्थ तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार निळे निशाण संघटना

यावल ग्रामिण रुग्णालय येथे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी व अनेक मागण्या करिता करिता.यावल तहसिल कार्यालया समोर आज.दि .२९ जुलै २०२४ रोजी निळे निशाण संघटनेच्या वतिने आंदोलन करण्यात आले.

निळे निशाण संघटना महिला आघाडीच्या आंदोलनाला यश ऐनपुर गांवातिल दारू विक्रेत्यांची झाली धावपळ ऐनपुर गांवात हातभट्टी दारू विक्री बंद.

फैजपूर प्रांतकार्यालय समोर रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील दारूविक्री करणाऱ्या व लज्जास्पद कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या करिता मुसळधार पावसात निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडीचे ठिय्या आंदोलन.

निळे निशाण संघटनेच्या आंदोलनाला यश संबंधीत डॉक्टरांना चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथुन कार्यमुक्त करण्यात आले.

चोपडा उपजिल्हा रुग्णालया संदर्भात तात्काळ कारवाई न झाल्यास जळगांव जिल्हा सामान्य रुग्णालया समोर तिव्र आंदोलन होणार

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई

चोपडा;उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे डॉक्टरांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणा मुळे झालेल्या मृत्युची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत