निळे निशाण सामाजिक संघटनेची महिला आघाडी कार्यकारणीची बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालय रावेर येथे संघटनेच्य जिल्हा प्रमुख श्रीमती चारुलताताई सोनवणे यांच्या आदेशानुसार रावेर महिला आघाडी कार्यकारणीची बैठक संपन्न
            दि .०९ जून २०२४ रोजी रावेर तालुका महिला आघाडीच्या बैठकीमध्ये रावेर तालुक्यामध्ये अवैध हातभट्टी दारू व रसायनयुक्त ताडी विक्री बंद करणे , गोरगरिबांचे नांव अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट करणे , तालुक्यातिल सर्व शासकिय आरोग्य केंद्रमध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी या करिता १३ जुन २०१४ पासुन आंदोलनात्मक भुमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रसंगी रावेर तालुका महिला कार्यकारणी व मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

0/Post a Comment/Comments