मुक्ताईनगर: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु हा असंवैधानिक आहे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करु नये. अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय बौद्ध महासभेतर्फे देण्यात आला आहे. भारतीय बौद्ध महासभेने नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृति यांचा समावेश करणे असे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन दिले.
टिप्पणी पोस्ट करा