फैजपूर;बकरी ईंद सण उत्साहात, शांततित साजरा करा शांतता समिती बैठक

शहरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा आणि
पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन येथील पोलिस
ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ यांनी केले, बकरी ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सोमवारी (ता. १७) 'बकरी ईद' सण साजरा होणार आहे. या पाश्भूमीवर शुक्रवारी (ता. १४ ) सायंकाळी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.. या वेळी शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, नगर पालिका अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांचा बैठकीत सहभाग होता.

0/Post a Comment/Comments