चोपडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती काळात जर कोणत्याही महिलेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास तिव्र आंदोलन करणार निळे निशाण सामाजिक संघटना

निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांचे उपस्थितित संघटनेच्या जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे तसेच जळगांव जिल्हा सरचिटणिस वैशाली हेरोळे यांनी अनेक गोरगरिबांच्या तक्रारीमुळे चोपडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक यांची भेट घेतली तसेच संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी तालुक्यातील गोरगरिब गरजूंना केली नम्र विनंती त्या प्रसंगी चोपडा तालुका अध्यक्ष अनिताताई बाविस्कर व शहर अध्यक्ष बबिता बाविस्कर उपस्थित होत्या.
तसेच चोपडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती काळात जर कोणत्याही महिलेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास तिव्र आंदोलन करणार निळे निशाण सामाजिक संघटना  जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे

0/Post a Comment/Comments