मंडळाधिकार्या पाच हजारांची लाच भोवली


सातबारा उताच्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात
५ हजारांची लाच स्विकाराणाच्या पिंप्राळा येथील
मंडळाधिकार्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात
पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच
खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहै. किरण
खंडू बाविस्कर वय-४७, रा. पिंप्राळा असे लाच घेणाच्या
मंडळाधिकान्याचे नाव आहे. या कारवाईमुळे जळगाव
शहरातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हां दाखल
करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments