दि .०८ मे २०२४ बुधवार रोजी जिल्हाप्रमुख श्रीमती चारुलता सोनवणे यांच्या आदेशानुसार रावेर तालुका महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनची बैठक संघटनेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली बैठकीला मार्गदर्शन संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी महिला सक्षमीकरण - आपल्या गांवातील बौद्ध विहारात बाल संस्कार केंद्र - महिला गृह उद्योग आणि विशेष म्हणजे प्रत्येक गांवात महिलांचे संगठण उभारणे या महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भात माहिती दिली .
बैठकीला रावेर तालुक्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा