रावेर शहरातील श्रीकृष्ण नगर येथे दि . २४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी रावेर येथे कत्रांटी कामगार शाहरुख तडवी या तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यु झाला त्या मृत्युस जबाबदार कोण विजेच्या तारावर काम करण्याआधी विद्युत प्रवाह खंडीत का करण्यात आला नाही ? कोणाच्या निष्काळजी वृत्तीमुळे शाहरुख तडवी या कंत्राटी कामगाराला आपला जिव गमवावा लागला संबधीत अधिकारी माहिती देण्यास का टाळाटाळ करित आहे शाहरुख तडवी याचा संशयास्पद मृत्यू का दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे याची म . जिल्हाधिकारी व म . पोलिस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करून संबंधीत अधिकारी व कंत्राटदार यांचे विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
रावेर तालुक्यातील विद्युत महामंडळ रावेर येथिल कंत्राटी कामगाराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा - आनंद बाविस्कर
विद्युत महामंडळ रावेर येथिल कंत्राटी कामगाराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा - आनंद बाविस्कर
टिप्पणी पोस्ट करा