म. ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या भाटखेडा शाखेच्या वतिने रक्तदान शिबिर संप

म. ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या भाटखेडा शाखेच्या वतिने रक्तदान शिबिर संपन्न .... 
     दि . १३ एप्रिल २०२४ रोजी भाटखेडा ता. रावेर जि. जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या शाखेच्या वतिने म. ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , स्वीय सहाय्यक नंदा बाविस्कर , रावेर तालुका आरोग्य समिती अध्यक्ष गोकुळ करवले , रावेर तालुका अध्यक्ष नम्रता हिवरे , तालुका सरचिटणिस दिक्षा हिवरे , तालुका उपाध्यक्ष उज्जवला वाघ ,भाटखेडा ग्राम पंचायत सरपंच सौ. सुनिता पाटील , उपसरपंच सौ. जयश्री महाजन , ग्रा. पं . सदस्य मालतीबाई ठाकरे , रशिद तडवी यांच्या उपस्थित होते तर निळे निशाण शाखा अध्यक्ष नितिन हिवरे , उपाध्यक्ष विशाल केदारे , जयंती उत्सव समिती अध्यक्ष जितेंद्र हिवरे , उपाध्यक्ष दिपक हिवरे , महिला शाखा कार्यकारणी सुलभा अत्रे , सुवर्णा अटकाळे , मिना हिवरे इ . शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

0/Post a Comment/Comments