पोलिसांची गावठी हात भट्टयावर धाड

पोलिसांची गावठी हात भट्टयावर धाड 
तालुक्यातील थेरोळे शिवारातील गावठी हात भट्टीच्या
अडुयावर पोलिसानी धाड टाकून भट्ट्या उध्वस्त केल्या.
दरम्यान, पलिसांना पाहुन आरोपीनी पळ काढला. मात्र,
सत्तेचाळीस हजार रुपयांचा मु्देमाला जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना थेरोळ्या शिवारात गावठी हात भट्ट्रीव्दारे दारू तयार केली जाते, अशी माहिती मिळाली. चैतन्य नारखेडे या पथकाने तापी नदीच्या काठावर असलेल्या दोन ठिकाणी असलेल्या हात भट्टीवर धाड टाकून या हात भट्ट्र उध्वस्त केल्या.

0/Post a Comment/Comments