यावल तालुक्यातील अट्रावल गावात निळे निशाण सामाजिक संघटनेचे फलकाचे अनावरण अट्रावल येथे डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अट्रावल ता . यावल जि . जळगाव येथे निळे निशाण संघटनेच्या फलकाचे उदघाटन मोठया उत्साहात संपन्न. दि .५ मार्च२०२४ रोजी संघटनेच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून अट्रावल येथे फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले .त्या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम , जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाई तायडे , विभागिय उपाध्यक्ष अनिल इंधाटे , यावल ता . अध्यक्ष विलास तायडे , सोशल मिडिया यावल ता.प्रमुख विनोद मेढे व हंबर्डी शाखा अध्यक्ष जितू तायडे अट्रावल गावातिल असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा