माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळकारभार

माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ
कारभार 
जळगाव जिल्हा परिषरदेच्या प्राथमिक व माध्यामिक शिक्षण विभागाचा भोगळ कारभार हा नित्याचाच झाला आहे. प्रामुख्याने माध्यमिक शिक्षण विभागात बेकायदेशीर नियुक्त्या देण्याची अनेक प्रकरणे आतापर्यत समोर आली आहेत, यात धनाजी नाना विद्यालयातील बेकायदेशीर नियुक्ती समोर आली आहे. या विरोधात खिरोदा (ता. रावेर) येथील कार्यकर्ते प्रशांत तायडे यांनी जिल्हा परिषेदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाबाबत अनेकांचा रोष आहे.

0/Post a Comment/Comments