पोलिसांनी छापा टाकून सुमारे साडेपंधरा हजार रुप्यांसह
सात मोबाईल व सात दुचाकी असा सुमारे तीन लाख
रुपयांचा ऐवज रावेर पोलिसांनी जप्त केला. या बाबत नऊ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहै. ५ ऍन्ड्राईड व २ साधा बटनाचा असे ४८ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल, दोन लाख ४০ हजार रूपयांच्या ७ दुचाकी असे एकूण तीन लाख तीन हजार ५०০ रुपयांचा ऐवज जुगार खेळत असलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केला.
टिप्पणी पोस्ट करा