दि . १८ मार्च २०२४ रोजि रात्री ११.३० वा. ऐनपुर रावेर तालुका येथिल वाळु माफिया प्रदिप उर्फ गोलु पाटील हा पातोंडी गांवातील नदीपात्रातून वाळुची तस्करी करत असतांना अजंदा गावातिल पत्रकाराने गोलु पाटील याचे ट्रॅक्टर थांबवून वाळु वाहतुकीचा परवाना मागीतला असता गोलु पाटील याने सांगितले की मि व माझे सहकारी रावेर महसुल विभाग व रावेर पोलिस प्रशासनाला पैसे देतो म्हणून मला परवाना काढायची गरज नाही गोलु पाटील याचे विरुद्ध सन २०२३ मध्ये वाळु तस्करी संदर्भात रावेर महसुल विभागाने कारवाई केली होती याचा वचपा काढण्यासाठी गोलु पाटील याने खोटे व बिनबुडाचे आरोप करून रावेर महसुल विभाग व पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच १२ फेब्रुवारी २०२४ रोजि ऐनपुर गांवात वैयक्तिक वादाला जातिय वळण देऊन गोलु पाटील याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने दंगल घडवून गांवात अशांतता निर्माण केली आहे तरी वाळु माफिया गोलु पाटील व त्याच्या सहकाऱ्यांची चौकशि करून कारवाई करावी या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती आनंदभाऊ बावीस्कर यांनी बोलतांना या वेळी सांगितले.
रावेर महसुल विभाग रावेर पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळु माफियांची चौकशि करून कठोर कारवाई करण्यात यावी .
रावेर महसुल विभाग रावेर पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळु माफियांची चौकशि करून कठोर कारवाई करण्यात यावी .
टिप्पणी पोस्ट करा