धड़क
फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी तथा सहायक
पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या खासगी वाहनाला वाळू वाहून नेणा-या डिपर चालकाने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी डंपरचालक, क्लिनर आणी डंपर मालक अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली असून क्लिनर फरार झाला आहे. रात्री घडलेल्या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे.
टिप्पणी पोस्ट करा