विक्रम इच्छाराम कोळी यांच्या वतीने यावल तालुक्यातील अट्रावल येथे मुंजोबा देवस्थान ठिकाणी महाशिवरात्री दिनानिमित्त साबुदाणा फराळ वाटप चारशे ते पाचशे लोकांना विक्रम इच्छाराम कोळी यांच्या वतीने करण्यात आले.
यावल;अट्रावल येथे मुंजोबा देवस्थान ठिकाणी महाशिवरात्री दिनानिमित्त फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावल;अट्रावल येथे मुंजोबा देवस्थान ठिकाणी महाशिवरात्री दिनानिमित्त फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा