मागण्या मान्य न झाल्यास दिनांक.०१/०३/२०२४ रोजी महिला आघाडी च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार.
तसेच जिल्हा शाल्यचिकित्सक डॉ किरण पाटील यांनी सुद्धा उपोषण ठिकाणी भेट दिली नाही.
तसेच ग्रामीण रुग्णालय संदर्भात कुठलाही निर्णय घेऊन आंदोलन कर्त्यांना कळविले नाही त्या अनुषंगाने सर्व सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.तसेच कार्यकर्त्यांकडून डॉ किरण पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच जळगाव सामान्य रुग्णालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन होण्याची शक्यता आहे अशा चर्चेला उधान.
टिप्पणी पोस्ट करा