हंबर्डी ता.यावल आज दि.०७/०२/२०२४ रोजी हंबर्डी येथे माता रमाई नगर या ठिकाणी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

हंबर्डी ता.यावल आज दि.०७/०२/२०२४ रोजी हंबर्डी येथे माता रमाई नगर या ठिकाणी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दीप व  धूप पूजा करून त्रिसरण पंचशील घेऊन खिरदान प्रसाद कार्यक्रम करण्यात आला.

माता रमाई यांच्या प्रतीमेस फैजपुर पोलिस स्टेशन चे ए.पी.आय निलेश वाघ साहेब यांनी व समाज बांधव व  महिलांनी विनम्र अभिवादन केले. माता रमाई आंबेडकर नगर येथे मोठ्या उत्साहात माता रमाई १२६ वी जयंती साजरी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments