वन विभागाच्या अधिकार्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत चोपडा तालुक्यातील सत्रासेन परिसरातून ७०हजार रुपये किमीतीचे अवैध सागवान लाकूड पथकाने जप्त केले आहे.
वन विभागालेल्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून २ रोजी
चोपडा येथील वनक्षेत्रपाल व रेंज स्टाफ यांच्यासह सत्रासेन परिमंडळातील सत्रासेनच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी केली असता येथे सागाचे चौपट ५३ नग, इलेक्ट्रिक कटर मशिन नग व इतर साहित्य असे अंदा्ज ६९ हजार ८३२ रुपयांचा मु्दमाल जप्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा