मुक्ताईनगर नगरपंचायत अंतर्गत सन २०१८ -१९,
२०१९-२०, २०२०-२१ मधील स्वउत्पन्नातून दिव्यांग
कल्याणासाठी राखीव ५% निधी हेतू पुरस्कार वाटप
न केल्याच्या निषेधार्थ जळगाव येथे होणाच्या आमरण
उपोषणाबाबत करणार असल्याचा इशारा स्वाभिमानाचे
जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत स्थापना झालेली असून प्रशासनाचे अनेक कटू अनुभव जनतेस वारंवार अनुभवास येत असून त्याचाच एक भाग म्हणजे नगरपंचायत प्रशासनाच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी खर्च बाबत दिव्यांगांना येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा