विषय खालील प्रमाणे.
१ ) अवश्यकता भासल्यास सिझर करण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .
२) कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावी .
३ ) नवजात शिशू अतिदक्षता विभाग तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावे .
४ ) रक्त पेढी कार्यान्वीत करण्यात यावी .
५ ) वैदकिय अधिकारी व अधिक्षक यांना स्थानिक पातळीवर राहण्यास सक्ती चे आदेश देण्यात यावे .
६ ) रुग्णाकरिता रुग्नवाहिका तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर शववाहिका यांची तात्काळ कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी .
या मागण्या करिता व गोर गरिबांच्या हक्काच्या मागणी करीता रावेर तहसिलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे जोपर्यंत गोरगरिबांच्या न्याय हक्काचे प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहिल या करिता आंदोलनाला आपले पाठबळ गरजेचे आहे तरी या आंदोलनात सहभागी व्हावे .
टिप्पणी पोस्ट करा