निळे निशाण सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न 
       दि .२३/०२/२०२४ शुक्रवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालय रावेर येथे रावेर तालुक्यातील संघटनेचे तालुका , शहर व कामगार संघटना रावेर शहर कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली .
     त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वाटचील संदर्भात  मार्गदर्शन केले त्याप्रसंगी सदाशिव निकम , सुधिर सैंगमिरे , विजय धनगर , चंद्रकांत सोनवणे , विक्की जाधव , विकास अटकाळे , संकित तायडे , बाळु निकम , इमरान खान , नारायण सवर्णे , आकाश निकम , नितिन हिवरे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments