निळे निशाण सामाजिक संघटनेच्या अनेक मुस्लिम - हिंदु - बौध्द यांनी एकत्र येऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती मोठया उत्साहत साजरी केली

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या अनेक मुस्लिम - हिंदु - बौध्द यांनी एकत्र येऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती मोठया उत्साहत साजरी केली  

    निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालय रावेर ता.रावेर जि . जळगांव येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती संघटनेतिल हिंदु - मुस्लिम - बौद्ध कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे साजरी करून सर्व बहुजन समाजाला एकोप्याचा संदेश दिला त्याप्रसंगी चंद्रकांत कोळी , प्रदिप महाजन , विजय धनगर , इमनार खान , धुमा तायडे , सदाशिव निकम , विक्की जाधव , अजय मेढे , मोहन ससाणे , आकाश निकम , धनराज घेटे , राकेश तायडे , विकास अटकाळे , उदय वाघ व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
जय शिवराय जय भिम जय संविधान

0/Post a Comment/Comments