तलाठ्यास धक्काबुक्की
अवेध वाळू वाहतूक करणाच्या ट्रॅक्टरला तलाठ्याने रोखल्याचा राग आल्याने ट्रक्टर चालक व त्याच्या साथीदाराने तलाठ्या धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धटना घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील रसलपुर के-हाळा रस्त्यावर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी १०. ३० वाजेच्या सुमारास तलाठी रवी भागवत शिंगने जात होते. के-हाळे येथे अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर ट्रॉली दिसल्याने तलाठी शिंगने यांनी टूरक्टर थांबवले.
टिप्पणी पोस्ट करा