निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका युवक उपाध्यक्ष पदी विक्की जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
आज दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजि रावेर ता . रावेर जि . जळगांव येथिल निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर व जळगांव जिल्हा उपप्रमुख सदाशिव निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर /यावल विभागीय अध्यक्ष सुधिर सैंगमिरे यांनि रावेर तालुका युवक उपाध्यक्ष पदी विक्की जाधव यांची नियुक्ती केली त्या प्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे युवक ता . अध्यक्ष राकेश तायडे . नियोजन समिति अध्यक्ष विजय धनगर यांनी विक्की जाधव यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा