निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाडे यांनी शुभम प्रभाकर शिंदे यांची चोपडा तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ती केली तसेच चोपडा तालुका संघटक पदी स्वप्निल पारे यांची नियुक्ती केली त्याप्रसंगी त्यांचे स्वागत चोपडा तालुका अध्यक्षा अनिता ताई बाविस्कर , चोपडा शहर अध्यक्षा बबिता ताई बाविस्कर , चोपडा शहर उपाध्यक्षा कल्पना ताई अहिरे व कार्यकर्त्याच्या वतिने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व संघटना बळकटी कडे लक्ष दयावे अश्या सुचना देण्यात आल्या .
निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा युवक तालुका अध्यक्षपदी शुभम शिंदे यांची नियुक्ती तर चोपडा तालुका संघटक पदी स्वप्निल पारे यांची नियुक्ती करण्यात आली
निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा युवक तालुका अध्यक्षपदी शुभम शिंदे यांची नियुक्ती
टिप्पणी पोस्ट करा