फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शासन प्रशासनाच्या भावना बोथट - आमरण उपोषणाचा चौथा दिवस संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांची प्रकृती खालावल्याने जनते मध्ये संतापाची लाट

दोन दिवसापासून ठिय्या आंदोलन चालू असून ग्रामिण रुग्णालय रावेर येथिल शासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांच्या वतीने आज दि. २८/०२/२०२४ रोजी आमरण उपोषणाला सुरुवात मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन होणार रावेर तालुक्याचे लागले लक्ष.

रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे व रावेर यावल विधानसभा आमदार शिरीष चौधरी यांचे निळे निशाण सामाजिक संघटना च्या महिला आघाडी वतीने जाहीर निषेध.

ग्रामिण रुग्णालय रावेर येथिल डॉक्टरांच्या बेजबाबदार पणा व निर्दयी धोरणाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन २६/०२/२०२४ रोजी चालू मागण्या मान्य न झाल्यास चालू राहील आंदोलन निळे निशाण सामाजिक संघटना.

ग्रामीण रुग्णालयाचे वैदकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ उद्या होणाऱ्या ठिय्या आंदोलनच्या महिला आघाडी निळे निशाण सामाजिक संघटनेची २५/०२/२०२४ रोजी बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या अनेक मुस्लिम - हिंदु - बौध्द यांनी एकत्र येऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती मोठया उत्साहत साजरी केली

रावेर;अवैध वाळू वाहतूक रोखल्याचा राग;तलाठ्यास धक्काबुक्की

निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका युवक उपाध्यक्ष पदी विक्की जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याचा विसर

ऐनपूर येथे किरकोळ कारणावरून दगडफेक गावात तणावपूर्ण शांतता

दहिगाव येथे पोलीसांची वाहने अडवून धक्काबुक्की; 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल.

जळगावात वाळू माफियांचा उपजिल्हाथिकाच्यांवर जीवघेणा हल्ला जळगाव

हंबर्डी ता.यावल आज दि.०७/०२/२०२४ रोजी हंबर्डी येथे माता रमाई नगर या ठिकाणी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

चोपडा;सांगवान लाकूड़ पथकाने जप्त

रावेर; महिलांना अपमानित भाषेचा वापर करणाऱ्या बस वाहकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी महिलांनी रावेर बस डेपो मध्ये केली तक्रार

निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा युवक तालुका अध्यक्षपदी शुभम शिंदे यांची नियुक्ती तर चोपडा तालुका संघटक पदी स्वप्निल पारे यांची नियुक्ती करण्यात आली

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत