कळमोला ता. रावेर येथे
दि. एक जानेवारी २०२४या नविन वर्षाच्या निमीत्ताने स्व.नलिनी फाऊंडेशन कळमोदा ता रावेर यांच्या कडुन ग्रामपंचायत कार्यालय कळमोदा येथे रक्तगट शिबिर आयोजीत केले होते.
त्या बेळेस फारऊंडेशन चे अध्यक्ष अमोल बाक्षे , सरपंच प्रशांत जावळे,उप सरपंच राजू तडवी उपस्थित होते.
तसेच ओम साई राम लॅब फैजपूर डॉ. प्रभाकर बारी यांचे विशेष सहकार्य लाभले . शिबिरा मध्ये लोकांची टेस्ट करण्यात आली. या शिबिरासाठी निलेश बाक्षे , मिलिंद बाक्षे, अजय बोंडे, सागर बॉंडे , योगेश बोंडे यांनी परीश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा