निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कोळी यांची निवड

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कोळी यांची निवड
      दि.१०/०१/२०२४ बुधवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत फुले - शाहु - आंबेडकर यांच्या विचारधारेचा अनेक वर्षा पासुन प्रचार प्रसार करून विचारधारेशि एकनिष्ट व प्रामाणिक असलेले निंभोरा बु॥ येथिल रहिवाशी चंद्रकांत कोळी यांची रावेर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभाग अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका नियोजन समिती अध्यक्ष विजय धनगर , नारायण सवर्णे , वासुदेव महाजन , कुंदन तायडे , अनिल धनगर , दिलिप सवर्णे इतर असंख्य कार्यकर्त्यांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

0/Post a Comment/Comments