बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात दि.२९/०१/२०२४ रोजी सकाळी ११.वा.रावेर येथे होणार रस्ता रोको आंदोलन

बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात दि.२९/०१/२०२४ रोजी सकाळी ११.वा.रावेर येथे होणार रस्ता रोको आंदोलन 

जिल्ह्यात बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याच्यार मोठ्या प्रमाणात वाढले असून शासन प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करीत आहे दुर्लक्ष न करता शासन प्रशासनाने लक्ष द्यावे.
 या करिता निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने रावेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक २९/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता. रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
 तरी बौद्ध समाजातील महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
अशी विनंती निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments